PrintShubh सेवा किंमत — जमीन कागदपत्र दर
महाराष्ट्रातील 7/12, 8A, गाव नकाशा, DP/TP, मिळकत पत्रिका व जमीन अहवाल सेवांचे सुरुवातीचे दर. किंमत आधी कळेल — छुपी फी नाही.
पारदर्शक किंमत
किंमत आधी कळेल — छुपी फी नाही
सेवा सुरू होण्यापूर्वी किंमत WhatsApp वर स्पष्ट सांगितली जाते. तुमची संमती मिळाल्यानंतरच काम सुरू केले जाते.
डिजिटल दस्तऐवज
- 7/12 उतारा
- ₹30 पासून
- 8A उतारा
- ₹30 पासून
- फेरफार
- WhatsApp वर किंमत विचारा
- मिळकत पत्रिका
- ₹100 पासून
- मिळकत पत्रिका फेरफार
- WhatsApp वर किंमत विचारा
- मुंबई प्रॉपर्टी कार्ड
- WhatsApp वर किंमत विचारा
- Index II
- WhatsApp वर किंमत विचारा
नकाशे / प्लॅन
- गाव नकाशा
- ₹300 पासून
- स्वामित्व नकाशा
- WhatsApp वर किंमत विचारा
- लोकेशन नकाशा
- WhatsApp वर किंमत विचारा
- नकाशा ओव्हरले
- WhatsApp वर किंमत विचारा
- नगर रचना नकाशा
- ₹200 पासून
- विकास आराखडा
- ₹200 पासून
- प्रादेशिक आराखडा
- ₹200 पासून
- Google Map नुसार झोन-निहाय जमीन अहवाल
- ₹200 पासून
- संपूर्ण नकाशा विकास अहवाल
- ₹200 पासून
टीप: ही सुरुवातीची किंमत आहे. अंतिम किंमत जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर आणि report type नुसार WhatsApp वर आधी सांगितली जाईल. तुमची संमती मिळाल्यानंतरच काम सुरू होईल.
PrintShubh ही सरकारी वेबसाइट नाही. आम्ही जमीन कागदपत्र शोध व PDF सहाय्य सेवा देतो. अंतिम कायदेशीर पडताळणी अधिकृत सरकारी पोर्टलवर करावी.